ती आवडली, पण नाही विचारल मी तिला!
डिलीट करेल फ्रेंड लिस्ट मधून मला... म्हणून मी नाही विचरल तिला!
बोलणार नाही माझ्याशी... म्हणून मी नाही विचरल तिला
चुकीच्या नजरेने पाहील ती मला... म्हणून मी नाही विचरल तिला
एक गैर समाज करून घेयील माझ्या बद्दलचा... म्हणून मी नाही विचरल तिला
समोर कसा जाणार मी तिच्या... म्हणून मी नाही विचरल तिला
भेटून सुधा नाही भेटणार ती मला... म्हणून मी नाही विचरल तिला
कोणाला सांगू हि शकणार नव्हतो... किती आवडते मला
कसा सांगणार मी तिला... के खूप आवडतेस तू मला
भीती वाटते त्या एका नकाराची... म्हणून मी नाही विचरल तिला
आजून किती "Valentine " दिवस निघून जातील पण ...नाही विचारणार मी तिला
राहू देत मला आशा गोड गैर समजीत कि.....
आवडत होतो मी तिला...आवडत होतो मी तिला...
No comments:
Post a Comment