Tuesday, September 27, 2011

Pyar

आँखों से आंसू आ जाते है पर जुबा पे हसी रखनी पड़ती है!! ये मोहबत बी क्या चीज है यारो....
जिनसे करो उनिसे छुपानी पड़ती है.........

Friday, September 9, 2011

म्हणून मी नाही विचरल तिला!!!

ती आवडली, पण नाही विचारल मी तिला!
डिलीट करेल फ्रेंड लिस्ट मधून मला...  म्हणून मी नाही विचरल तिला!
बोलणार नाही माझ्याशी...  म्हणून मी नाही विचरल तिला
चुकीच्या नजरेने पाहील ती मला...  म्हणून मी नाही विचरल तिला
एक गैर समाज करून घेयील माझ्या बद्दलचा...  म्हणून मी नाही विचरल तिला
समोर कसा जाणार मी तिच्या...  म्हणून मी नाही विचरल तिला
भेटून सुधा नाही भेटणार ती मला...  म्हणून मी नाही विचरल तिला
कोणाला सांगू हि शकणार नव्हतो...  किती आवडते मला
कसा सांगणार मी तिला...  के खूप आवडतेस तू मला
भीती वाटते त्या एका नकाराची...  म्हणून मी नाही विचरल तिला
आजून किती "Valentine " दिवस निघून जातील पण ...नाही विचारणार मी तिला
राहू देत मला आशा गोड गैर समजीत कि.....
 
आवडत होतो मी तिला...आवडत होतो मी तिला...

Thursday, September 8, 2011

आसेच विचारले

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो