Sunday, July 31, 2011

मनालाही कळत नसतं

पान जरी कोरं असलं,
तरी पानालाही भावना असतात...,
मन जरी वेडं असलं,
तरी मनालाही भावना असतात...,
पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत...,
मनं हे असचं असतं,
इकडून तिकडे बागडत असतं...,
पण मनालाही काही बंधनं असतात,
म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात...

No comments:

Post a Comment